विनायक प्राथमिक शाळेत एक अनोखा उपक्रम
दिनांक : 19 विनायक प्राथमिक शाळेतनेहमी विविध उपक्रम घेतले जातात नवीन नवीन गोष्टीचे मुलांना ज्ञान दिले जाते .क्षेञभेट ,एेतिहासीक स्थळाना भेट, जलशुध्दीकरण केंद्र असो असे अनेक उपक्रम शाळेत राबवल्या जातात. शाळेतील प्रत्येक शिक्षक खुप मेहनतीने असे उपक्रम राबवत असतात. त्यातील एक उपक्रमअसतात.म्हणेजच गणपतीची मुर्ती कशी तयार करतात. हे प्रत्येकाला कळाव की मोठी मुर्ती कसी तयार करतात. म्हणून मुलांना घेवून शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती ताई पांगारकर व शिक्षक तनवीर पठाण सर,श्री भारती सर, गिराम सर, जमाले सर, श्रीमती चौधरी मॅडम ,बहिरमल मॅडम,पवळ मॅडम,गव्हाने सर,भागडे सर, नईम पठाण सर,हे मुलांना घेवून मोठे गणपती तयार कसे होतात.हे दाखवण्यासाठी मुलांना मुर्तीच्याबनवण्याच्या कारख्यान्यात घेवून गेले. तेथे मुर्तीकारानी पुर्ण मुर्ती कशी तयार करतात हे प्रात्याक्षिक करून दाखवले मुलांनी ती बारकाकाईने पाहिले व ही गोष्ट त्याच्या लक्षात आली की छोटी मुर्ती हाताने तयार करू शकतो .परंतु मोठ्या मुर्तीसाठी साच्या लागतो आणि त्याला प्रथम वाळवणे नंतर रंग देणे हे त्यांनी त्याच्या डोळ्यांनी पाहिले आणि गणेशमुर्ती कशी तयार करतातात ही गोष्ट मुलांच्या लक्षात आली.मुलांनी या उपक्रमात खुप आवडीने भाग घेतला .आणि शाळेत आल्यावर त्यांनी माती पासुन गणपती ,बैल,सिताफळ ,पेरू तयार केले.