क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विनायक प्राथमिक शाळेत साजरी
दि 3 जाने रोजी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली...प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थित स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या अध्यशिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव, कार्य,जीवनपट आढावा श्री. गव्हाणे सरांनी प्रास्ताविकातून केला... स्त्री शिक्षणासाठी ज्या व्यक्तीने लोकांचा *अन्याय* सहन केला त्या सावित्रीबाई फुले खूप महान होत्या..असे आपल्या मनोगतातून प्रमुख पाहुणे श्री.जमाले सर, गिराम सर ,भारती सर, श्रीमती चौधरी मॅडम पठाण तन्वीर सर हे होते यावेळी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले, विविध मुलींनी सावित्रीबाईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या, *सावित्रीच्या लेकीने उजळल्या दाही दिशा,स्त्री शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा , समाजाच्या जुन्या अनिष्ठ चालीरीती या समाज व जीवन विकासाला बाधा ठरणाऱ्या गोष्टी आपल्या हिताच्या नाहीत, स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने आज काम करत आहे, गगनभरारी घेत आहेत या पाठीमागे सावित्रीबाई फुलेंचा सिहांचा वाटा आहे ही सावित्रीची कन्या उद्याच्या उज्वल भारताच्या भविष्याची ज्योत सदैव तेवत ठेवील तिचा गौरव, कार्य सदैव अखंडितपणे आदर्शरूपी विचार मनामनामध्ये रुजवू* असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले..
कार्यक्रमाचे खास *सूत्रसंचालन* श्रीमती पवळ मॅडम,यांनी केले तर आभारप्रदर्शन* श्री भागडे सरांनी व्यक्त केले,
या शालेय सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमासाठी शाळेतील श्री.गिराम सर,श्री भारती सर, नइम् पठाण, बहिरमल मॅडम, यांच्या अथक परिश्रमामुळे, सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पडला....