विनायक प्राथमिक शाळेचे , खास कार्यकुशल व्यक्तिमत्व शिक्षक *श्री. पठाण तन्वीर सर*,शिवलिंग क्षीरसागर सर, अजीजराजा शेख सर यांना जय मल्हार सामाजिक संस्थेचा *आदर्श शिक्षक पुरस्कार* जाहीर झाला, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्तीताई पांगारकर यांनी सर्व आदर्श शिक्षकांना शुभेच्छा दिल्या,त्याप्रसंगी शाळेमध्ये तन्वीर पठाण सर, व शिवलिंग क्षीरसागर सर , अजीजराजा शेख सर यांचा*गौरव* करण्यात आला, श्री. गव्हाणे सर यांनी सर्व आदर्श शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यतत्परता, बालकांविषयी असणारी तळमळ , चिकित्सक वृत्ती, याबद्दल उजाळा दिला,मिळालेला पुरस्कार त्यांनी शाळेतील शैक्षणिक कार्य ,परिश्रम,मेहनत या अतुलनीय कार्याचा गौरव त्यांनी आपल्या शाळेला समर्पित केला. सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर सहकाऱ्यांच्या वतीने मोठ्या थाटामाटाने आयोजित केलेल्या सर्वांच्या शुभेच्छाचा त्यांनी आदरपूर्वक स्विकार केला. बालमनावर संस्काराचे मोती बिंबवावे लागतात,विदयार्थ्यांना मार्गदर्शन त्यांनी केले अतिशय उत्साहात हा कौतुक सोहळा शाळेमध्ये संपन्न झाला...

Subscribe to:
Post Comments (Atom)
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...
No comments:
Post a Comment